Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचं संकट

Crisis of unseasonal rains again in the state Maharashtra राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचं संकट Regional Marathi News IN Webdunia Marathi
, रविवार, 6 फेब्रुवारी 2022 (18:17 IST)
राज्यात वातावरणाच्या बदल मुळे किनारी पट्टीच्या भागात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यावर अवकाळी पावसाचे संकट असून पुढील दोन दिवस किनारी भागात पावसाची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट कायम असण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. वातावरणाच्या बदल मुळे किनारी भागात येत्या दोन दिवसात मेघसरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणातील किनारपट्टीतील शेतकरी चिंतेत आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चरणजित सिंग चन्नी हे पंजाबमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली आहे