Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 5 April 2025
webdunia

लालबागच्या राजाचे विसर्जन मिरवणुकीत बुडलेला साईशचा मृतदेह सापडला

maharashtra news
लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान बुडालेल्या साईश मर्देचा मृतदेह सापडला आहे. लालबागचा राजा विसर्जनाच्यावेळी बोट बुडून हा प्रकार घडला होता, त्या दिवसापसुन  पाच वर्षीय साईश मर्दे बेपत्ता झाला. पोलिस आणि बचाव पथक अविरत  गणेश विसर्जनाच्या दिवसापासून त्याच्या शोध घेत होते. 

आज अखे  राजभवनाजवळच्या किनाऱ्यावर त्याचा मृतदेह सापडला आहे.विसर्जनाच्या दिवशी त्यानं घातलेल्या टी-शर्टवरून  त्याची ओळख पटलीय आहे .  साईशला शोधण्यासाठी नेव्ही डायवर्सचीदेखील मदत घेण्यात आली. सोमवारी लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान बोट पाण्यात उलटली होती. त्यावेळी साईश बुडाला होता. त्यावेळे बचाव पथकाने अनेकांना वाचवले मात्र साईश काही सापडला नव्हता, हा प्रकार झाला तेव्हा एकच गोंधळ उडाला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोदी सरकार विरोधात २ ऑक्टोबरपासून पुन्हा आंदोलन छेडणार अण्णा हजारे