Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेतकऱ्यांची नवी सुकाणू समिती तयार

farmer
, सोमवार, 5 जून 2017 (16:49 IST)

शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी शेतकऱ्यांची नवी सुकाणू समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये 21 जणांची नावं आहेत. यामध्ये शरद जोशींच्या शिष्यांचा समावेश आहे. यामध्ये राजू शेट्टी, अजित नवले, रघुनाथदादा पाटील, संतोष वाडेकर, संजय पाटील, बच्चू कडू, विजय जवंधिया, राजू देसले, गणेश काका जगताप, चंद्रकांत बनकर, एकनाथ बनकर, शिवाजी नाना नानखिले, डॉ.बुधाजीराव मुळीक, डॉ. गिरीधर पाटील, गणेश कदम, करण गायकर, हंसराज वडघुले, अनिल धनवट. अजून काही जणांचासमावेश केला जाणार आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माथाडी कामगारांचा शेतकरी संपाला पाठिंबा नाही