Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 4 April 2025
webdunia

'आधी झोपा काढल्या अन आता... चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका

chandrashekhar bawankule
, रविवार, 28 ऑगस्ट 2022 (10:42 IST)
"मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे काम करण्याची चांगली संधी होती. त्या दरम्यान मात्र, त्यांनी 18-18 तास झोपा काढल्या आणि आता हातातून सर्वकाही निघून गेल्यावर राज्यभर दौरे करायचे काय कामाचे," अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
विदर्भात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा आहे. त्याअनुषंगाने आज आदित्य ठाकरे हे नागपुरात दाखल झाले. पक्ष संघटनेच्या कामाबरोबरच ते येथील तान्हा पोळा कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावरूनही आदित्य ठाकरेंवर टीका झाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs PAK Asia Cup Playing 11: भारत पाक चा सामना, पाकसंघाला गोलंदाजी ची चिंता, जाणून घ्या संभाव्य प्लेइंग-11