Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नोटबंदीचा असार, हा नावी फुकटमध्ये कापत आहे केस

नोटबंदीचा असार, हा नावी फुकटमध्ये कापत आहे केस
अकोला , शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 (12:46 IST)
एकी कडे जेथे लोक आपले जुन्या नोटा बदलण्यासाठी बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये मोठ्या रांगा लावत आहे. तसेच काही लोक असे देखील आहे जे लोकांच्या मदतीसाठी उभे आहे. अशात एक व्यक्ती आहे अनंत कौलकर जो महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यात सैलॉन चालवतो. 
 
तुम्ही देखील आपले जुने 500-1000च्या नोटांमुळे सैलॉन जाऊन हेअरकट करू शकत नसाल तर अनंत कौलकर यांच्या सैलॉनमध्ये जाऊन केस कापू शकता. येथे अनंत आपल्या ग्राहकांना फ्रीमध्ये हेअर कट करवत आहे.  
 
अनंत सांगतात, नोटबंदीमुळे चेंजची फारच किल्लत येत आहे. जे कोणी येत आहे 500-1000चे नोट घेऊनच येत आहे. आम्हाला आपली दुकानदारी चालवायची आहे. म्हणून मी विचार केले की आपल्या रेग्युलर ग्राहकांचे 2 दिवस फुकटमध्ये कटिंग करायला पाहिजे.'

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लाइव्ह शोमध्ये अँकरला प्रसव-वेदना, दिला मुलाला जन्म