महराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. तर कोल्हापूरला पावसाने झोडून काढले आहे. यामुळे पंचगंगा नदीला जोरदार पूर आला आहे. पाऊस थांबत नाही त्यामुळे पुराची पातळी कमी होत नव्हती तीन माकडं कोल्हापुरातील पोर्ले गावातल्या एका झाडावर अडकली होती. दोरखंडाच्या सहाय्यानं या माकडांना बाहेर काढण्यात यश आल आहे. थरारक रेस्क्यू ऑपरेशनदोन तास हे माकडांच्या सुटकेसाठी सुरु होतं. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हे माकड दोरखंडाच्या सहाय्याने काठावर आले आहेत.