Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्‍ट्र सरकार ने प्री-प्राइमरी ते वर्ग 4 पर्यंत मुलांसाठी घेतला मोठा निर्णय

school boy
, शनिवार, 22 जून 2024 (09:46 IST)
महाराष्‍ट्र सरकार ने शाळेत शिकणाऱ्या इयत्ता चौथी पर्यंतच्या मुलांसाठी त्यांचे भविष्य पाहता मोठा निर्णय घेतला आहहे. राज्य सरकार ने आता निर्णय घेतला आहे की, प्री-प्राइमरी ते वर्ग 4 पर्यंतचे सर्व विद्यार्थी 9 वाजे नंतर शाळेमध्ये जातील.
 
आता पर्यंत लहान मुलांच्या शाळा साधारण सकाळी सात ते आठ दरम्यान ओपन होत आहे ज्यामुळे मुलांना सकाळी साडे पाच वाजता उठून तयार व्हावे लागते. राज्य सरकार ने लहान मुलांच्या या चिंतेला घेऊन मोठा निर्णय घेतला आहे, प्री-प्राइमरी ते वर्ग 4 पर्यंतच्या मुलांच्या शाळा 9 नंतर ओपन होतील. 19 जून ला शिक्षण अधिकारींनी सर्व शाळांना या सूचना दिल्या आहे. महाराष्‍ट्रमध्ये जिला परिषद शाळा, ज्या सकाळी 9:40 वाजता तर संध्याकाळी 4 वाजे पर्यंत चालतील, त्यांच्यावर हे आदेश लागू होणार नाही. तसेच सहायता प्राप्त आणि खाजगी सहायता प्राप्त शाळांना आपल्या वेळेमध्ये बदल करावे लागतील. यामध्ये शिक्षण अधिकारींचा हा उद्देश आहे की मुलांना पुरेशी झोप मिळावी व त्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागावे. 
 
शाळांच्या वेळा बदल्यामुळे मुलांना अनेक लाभ होतील अशी अशा व्यक्त केली जाते आहे. पालक आणि शिक्षकांना अशा आहे की, शाळेमध्ये उशिरापर्यंत शिकवल्यास मुलांचे आरोग्य आणि शैक्षणिक प्रदर्शन मध्ये सुधारणा होईल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिंदुजा: ब्रिटनमधील सर्वांत श्रीमंत कुटुंबातील सदस्यांना 'या' प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा