Publish Date: Fri, 03 Feb 2017 (17:02 IST)
Updated Date: Fri, 03 Feb 2017 (17:05 IST)
नेहमी जोडप्यांनी पळून जाऊन गेल्याचे ऐकत असतो. मात्र साता-यातील मेढा काळोशी येथील नवनाथ डिगे आणि पूनम चिकण हे नवदाम्पत्याने अशा अनोख्या पद्धतीने विवाह सोहळा थाटून लग्नबंधनात अडकले. त्यांनी घरातून पळ काढून नाही तर पळत पळत लग्न केले आहे. नवरा-नवरी आणि व-हाडी मंडळी सर्व जण तब्बल 21 किलोमीटर धावले आणि त्यानंतर विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन लग्न केले.