Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 24 March 2025
webdunia

श्री आदित्य ठाकरे आणि केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांची भेट

aditya thackare
, मंगळवार, 26 एप्रिल 2022 (17:43 IST)
पर्यावरण आणि पर्यटन मंत्री श्री आदित्य ठाकरे यांनी आज केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांची रेल्वे भवन येथे भेट घेतली. त्यांच्यासमवेत ज्येष्ठ खासदार श्री अनिल देसाई आणि सुश्री प्रियांका चतुर्वेदी उपस्थित होते. श्री ठाकरे यांनी राज्यातील विविध रेल्वे प्रश्नांवर चर्चा केली.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीच्या समर्थनार्थ पाकिस्तानी फॅन्स आले, म्हणाले- राजा नेहमीच राजा असतो