Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 13 March 2025
webdunia

मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि सरचिटणीस आदित्य शिरोडकर शिवसेनेत

मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि सरचिटणीस आदित्य शिरोडकर शिवसेनेत
, शनिवार, 17 जुलै 2021 (08:01 IST)
मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि युवा सेना सचिव वरुण सरदेसाईही उपस्थित होते. मनसेतील एक महत्त्वाचा चेहरा शिवसेनेत दाखल झाल्याने मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. तर मुंबईतील युवक संघटनेवर पकड असणारा नेते पक्षात दाखल झाल्यामुळे शिवसेनेला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे 'आदित्य शिरोडकरजी यांचे शिवसेना परिवारात स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राजकीय कार्यक्रम, आंदोलने तसेच धार्मिक कारणांमुळे होणारी गर्दी थांबविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरच व्यापक धोरणाची गरज – मुख्यमंत्री यांची PMना बैठकीत विनंती