मुंबई उच्च न्यायालयाने निवडणुकीच्या काळातील मद्य खरेदी-विक्रीवरील बंदी उठवली आहे. हायकोर्टाने 19 फेब्रुवारीचा ड्राय डे रद्द केला आहे. तर 23 फेब्रुवारी अर्थात निकालाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ड्राय डे असेल. तर 20 आणि 21 तारखेचा ड्राय डे कायम राहिल, असं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
, महसूल विभागामार्फत परिपत्रक काढलं होत की यानुसार 19, 20, 21, आणि 23 फेब्रुवारी रोजी मद्यविक्रीला बंदी घालण्यात आली होती. या काळात दारुची खरेदी-विक्री, सेवन बंद राहिल, अशा आदेश देण्यात आला होता.मात्र या विरोधात बार मालक हाय कोर्टात गेले होते. आय्वर कोर्टाने निर्णय दिला आहे.