Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

1993 बॉम्बस्फोटातील आरोपीकडून नवाब मलिकांनी जमीन घेतली; फडणवीसांचा गंभीर आरोप

1993 बॉम्बस्फोटातील आरोपीकडून नवाब मलिकांनी जमीन घेतली; फडणवीसांचा गंभीर आरोप
, मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (16:07 IST)
1993 बॉम्बस्फोटमधील आरोपी सोबत राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी जमीनीचा व्यवहार केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. या संबंधीत पुरावे शरद पवारांना देणार असल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत.

मराठीची माफी मागुन हिंदीत देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात
टायगर मेमन यांच्या घरातील झालेल्या बैठकीला हे उपस्थितीत होते
सरदार शहाबअली खान 93 बॉम्बस्फोटाचा आरोपी
सरदार शहाबअली खान 1993 बॉम्बस्फोटमधील आरोपी
बॉम्ब कुठे ठेवायची याची रेकी झाली होती
हा राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेला प्रश्न
दाऊदची बहीण हसीना पारकर यांचा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड सलीन अली खान
सरदार शहाब अली खान- 1993 बॉम्बहल्ल्याचा गुन्हेगार, जन्मठेप भोगतो आहे. टायगर मेमनच्या नेतृत्त्वात फायर ट्रेनिंग, स्टॉक एक्स्चेंज, मनपात बॉम्बहल्ल्याची रेकी, टायगर मेमनच्या घरी मिटींगमध्ये सहभागी, अलहुसैनी या टायगरच्या घरी गाडीत आरडीएक्स भरणारा अली खान
 
सलीम पटेल- फोटोत दाऊदचा माणूस सांगितला जातो, हसीना पारकरचा ड्रायव्हर, बॉडीगार्ड, फ्रंटमॅन, 2007 मध्ये हसीना पारकरसोबत सलीमला अटक, हसीना पारकरच्या नावाने संपत्ती जमा होत होत्या, तो करणारा सलीम पटेल होता. लँड ग्राबिंगच्या बिझनेसमध्ये प्रमुख सलीम पटेल नवाब मलीक त्यावेळी मंत्री होते. ज्यांनी त्यावेळी कट रचला त्यांच्याबरोबर मलिकांचा जमीनीचा व्यवहार..LBS मार्गावरील 3 जागाा स्वस्तात मिळवली. मलिकांविरोधातील सर्व पुरावे शरद पवारांना देणार.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फडणवीसांनी कोणत्याही यंत्रणेकडे जावं, चौकशीस तयार- नवाब मलिक