Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

fire
, शुक्रवार, 17 मे 2024 (09:49 IST)
महाराष्ट्रातील ठाणे मध्ये हौसिंग काँप्लेक्स मध्ये एक जनरेटरमध्ये आग लागल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे पूर्ण कॉलोनीमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.लोक घरामधून निघून रस्त्यावर आलेत. फायर ब्रिगेडला सूचना मिळताच त्यांनी वेळेवर येऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. 
 
महाराष्ट्रातील ठाणे मध्ये काल सकाळी आवसीय कॉलोनीध्ये एका जनरेटरला आग लागली. यामुळे पूर्ण कॉलोनीमध्ये एकच गोंधळ झाला. जेव्हा आग लागली आहे असे समजले तेव्हा घरातून लोक बाहेर आलेत. फायर ब्रिगेडला सूचना देण्यात आल्यामुळे त्यांनी वेळेवर येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. 
 
मिळालेल्या माहितीनुसार घटना गुरुवारी आवासीय परिसरात घडली. जनरेटला आग लागली. ज्यामुळे पूर्ण परिसरात आग धगधगत होती. ठाणे नागरिक निकाय आपदा प्रबंधन सेलचे प्रमुख यासिन तडवी म्हणाले की, मुंबई-नाशिक महामार्गावर आवसीय परिसरात ही घटना घडली आहे. यासिन तडवी यांनी सांगितले की सुदैवाने जीवितहानी टळली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती