rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवस्मारकसाठी साडेतीन हजार कोटी कुठून आणणार ? - राज ठाकरे

raj thakare
, सोमवार, 26 डिसेंबर 2016 (17:13 IST)
सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना शिवस्मारकसाठी साडेतीन हजार कोटी कुठून आणणार ? असा सवाल मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी केला आहे. सरकार शिवस्मारकासाठी 3600 कोटी रुपये कुठून खर्च करणार आहे. सरकारकडून फक्त शोबाजी सुरू आहे. पुतळे बांधून शिवशाही येत नाही. स्मारकावर खर्च करण्यापेक्षा गड-किल्ले दुरुस्त करा, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवस्मारकावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते नाशिकमधल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवाज शरिफ यांच्या मुलीकडून मोदींना धन्यवाद