Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 20 March 2025
webdunia

जिल्हा बँक निवडणुकीत रत्नागिरीत राणेंच्या पराभव

जिल्हा बँक निवडणुकीत रत्नागिरीत राणेंच्या पराभव
, रविवार, 21 नोव्हेंबर 2021 (14:27 IST)
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बाइंकेवर शिवसेना नेते उदय सामंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वा खाली सहकार पॅनल निवडणुकीत लढत होती. यांच्या विरोधात निलेश राणेंचे समर्थक होते  
या निवडणुकीत सहकार पॅनल ने वर्चस्व मिळवले असून अबाधित राहिले .
या निवडणुकीत 5 जागा सहकार पॅनलने मिळवल्या तर विरोधी पक्षाचे अजित यशवंतराव हे दुग्ध मतदार संघातून आणि लांजा तालुका मतदारसंघातून भाजप अध्यक्ष महेश खामकर प्रथम संचालक म्हणून आले .इथे सह्कारसंघाचा पराभव झाला. जिल्हा निकाय मतदारसंघातील  तीन जागेवर सहकार पॅनल निवडून आले  आहे. 
  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अचानक रस्त्यावर पैशांचा पाऊस सुरू झाला, लोक असे पैसे लुटत होते, पाहा व्हायरल व्हिडिओ