rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नेरुळ येथे पत्रकाराचा गळफास घेऊन आत्महत्या

suicide
, बुधवार, 22 मार्च 2017 (14:41 IST)
कामाचा ताण आणि कौटुंबिक प्रश्‍नांमुळे तरूण पत्रकार राहुल शुक्ल यांनी 18 मार्च रोजीच नेरूळ येथील आपल्या घराच्या फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. गेली काही दिवस कौटुंबिक प्रश्‍नांनी त्रेस्त असलेल्या शुक्ल यांना अर्धांगवायुचा झटका देखील येऊन गेला होता. अतिमतः त्यांनी टोकाचा मार्ग अवलंबित आत्महत्या केली. दुःखाची गोष्ट अशी की, राहुल मिडियात काम करीत असताना देखील त्याच्या आत्महत्येची बातमी पत्रकारांना दोन दिवसांनी उशिरा समजली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

PAN आणि ITR साठी आधार जरूरी: 10 प्रोसेसमध्ये बनवा 'आधार कार्ड'