Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाप्परे, भर बाजार पेठेत गुप्तांग आणि गळ्या चिरून आत्महत्या

बाप्परे, भर बाजार पेठेत गुप्तांग आणि गळ्या चिरून आत्महत्या
, शनिवार, 10 ऑक्टोबर 2020 (15:34 IST)
येवलामध्ये एका तरुणानं स्वत:चं गुप्तांग आणि गळ्या चिरून आत्महत्या केली आहे.  विशेष म्हणजे भर बाजार पेठेत गर्दी असलेल्या ठिकाणी ही घटना घडली. मुकेश परदेशी असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. 
 
मिळालेली माहिती अशी की, मुकेश परदेशी हा हातात कोयता घेऊन भर बाजार पेठेत गर्दी असलेल्या ठिकाणी आला होता. लोकांना काही कळण्याच्या आतच त्यानं कोयत्यानं अगोदर आपलं गुप्तांग कापलं नंतर गळा चिरला. हा प्रकार पाहून लोकांमध्ये भीती पसरून पळापळ झाली होती. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तरुणाला तातडीनं रुग्णालयात हलवलं. मात्र, डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केलं आहे. मुकेश परदेशी हा तरुण पेशानं पेंटर होता. या आत्महत्येचे कारण समजून शकलेले नाही. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुंडाला पकडण्यासाठी पोलीस पथक गेले, वाचा गुंडाने काय केले