Marathi Biodata Maker

तलावात एकाच कुटुंबातील तिघांनी केली आत्महत्या

Webdunia
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018 (16:04 IST)

एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये  राज्याची उपराजधानी असलेल्या   नागपुर येथील प्रसिद्ध असलेल्या  फुटाळा तलावात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकारात मृतांमध्ये नवरा, बायको आणि त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीचा देखील  समावेश आले. यामध्ये  निलेश शिंदे वय ३५, रूपाली शिंदे वय ३२ आणि निहाली शिंदे वय वर्षे पाच या तिघांनी या तलावात उडी मारून  आपले जीवन संपवलं आहे.  शुक्रवारी मध्य रात्री फार  उशिरा या कुटुंबाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे तिघेही नागपुरातील तेलंखडी हनुमान मंदिर परिसरात  रहिवासी होते. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले आहेत. या तिघांनीही आत्महत्या नेमकी का केली हे समजू शकलेले नाही. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: नाशिक पोलिसांनी नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणातील एका आरोपीला ताब्यात घेतले

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १७ रिक्त जागांसाठी निवडणुका पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता, पुढील आठवड्यात प्रचारमोहीम सुरू होण्याची संभावना

बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांना जीवे मारण्याची धमकी; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : धावत्या ट्रेनमध्ये गर्भवती महिलेने बाळाला जन्म दिला; रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या प्रसंगावधानामुळे आनंदाचे वातावरण

नाशिकच्या एका छापखान्यातून 'पेपर गेम' सुरू झाला! फुटलेली नीट प्रश्नपत्रिका लाखो रुपयांना विकली गेली

पुढील लेख