Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सनबर्न फेस्टिव्हलचा मार्ग मोकळा

sunburn festival
, बुधवार, 28 डिसेंबर 2016 (14:31 IST)
पुण्यात ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलचा मार्ग मोकळा झाला आहे. तहसीलदाराने कार्यक्रमाला परवानगी दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिकेवर पुन्हा सुनावणी करण्यास नकार दिला आहे. याआधी हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेने सनबर्न फेस्टिव्हलला विरोध केला आहे. सनबर्नमुळे महाराष्ट्राची संस्कृती धोक्यात येईल असा सनातनचा दावा आहे. दुसरीकडे  पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावळ यांनी पत्रकार परिषद घेऊन सनबर्नला सरकारचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे  जाहीर केले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता एका 'क्लिक'वर विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी शक्य