Publish Date: Sat, 21 May 2022 (21:25 IST)
Updated Date: Tue, 11 Oct 2022 (15:48 IST)
महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये उद्या (22 मे) शून्य सावली दिवस असणार आहे. विशिष्ठ वेळेत दुपारच्या सुमारास उभ्या वस्तूची सावली दिसणार नाही. खालील शहरांमध्ये शून्य सावली दिवस अनुभवास येईल
शून्य सावली दिवसाचे गाव आणि वेळ
●आरमोरी (दुपारी 12.06)
●तळोदी (12.08)
●नेरी (12.09)
●चिमुर(12.09)
●राळेगाव (12.12)
●कळंब (12.13)
●यवतमाळ (12.14)
●नेर (12.15)
●कारंजा(12.16)
●खोपडी (12.18),
●मालसुर (12.19)
●पातूर (12.19)
●चिखली (12.21)
●बुलढाणा (12.22)
●उदनगाव (12.24)
●चाळीसगाव (12.26)
●वापी, दमण(गुजरात)(12.35)