Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ratnagiri दोन बसची समोरासमोर धडक

accident
रत्नागिरी , सोमवार, 12 सप्टेंबर 2022 (11:41 IST)
गुहागरमध्ये दोन बसची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात 25 ते 30 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींमध्ये शाउकरी विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. चिपळून धोपावे बस आणि गुहागर डेपोची बस अवघड वळणावर समोरासमोर धडकल्या आहेत. 
 
या धडकेमुळे अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी  च्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र घटनास्थळी सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. गुहागर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे कॅम्पमध्ये हाणामारी,30 जणांवर गुन्हा दाखल; 5 जणांना अटक