Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Uddhav Thackeray Covid-19 Positive महाराष्ट्रात राजकीय संकट असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण

Maharashtra Political Crisis
, बुधवार, 22 जून 2022 (12:55 IST)
Uddhav Thackeray Covid-19 Positive महाराष्ट्रात राजकीय संकट असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोविड पॉझिटिव्ह झाले आहेत, असा दावा कमलनाथ यांनी केला आहे.
 
महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगात उद्धव सरकारच्या भवितव्याबाबत सस्पेंस वाढतच चालला आहे. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात अशी बातमी आहे. संजय राऊत म्हणाले की, विधानसभा विसर्जित होऊ शकते. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी उद्धव ठाकरेंना कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचा दावा केला आहे. कमलनाथ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs ENG टीम इंडियाच्या इंग्लंडविरुद्धच्या तयारीला बसू शकतो झटका, कोहलीलाही कोरोनाची लागण