rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मेट्रो बापट पुणे चरबी आणि माज

विजय शिवतारे
मेट्रो बापट पुणे चरबी आणि माज हे सर्व वाचले की वाटत नेमक या सर्वांचा काय संबध आहे. मात्र तो आहे आणि लावला आहे शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी. पुणे मेट्रोच्या भूमिपूजन समारंभाला न बोलावल्याने जलसंपदा राज्यमंत्री आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 
 
टीका करताना  शिवतारे  यांचा जीभ घसरली आणि ते म्हाणाले की , ‘गिरीष बापटांची चरबी आणि माज उतरवणार आहे, लवकरच दिसेल ’ अशा शब्दात शिवतारे यांनी गिरीष बापटांवर तोंडसुख घेतलंआहे.त्यामुळे शिवसेना आणि भाजपा वाद विकोपाला जातोय हे दिसून येतोय. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवस्मारकसाठी साडेतीन हजार कोटी कुठून आणणार ? - राज ठाकरे