Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास सरकारला नेमकी काय अडचण आहे ? खोपकर यांचा सवाल

webdunia
, मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (21:01 IST)
कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास सरकारला नेमकी काय अडचण आहे ? असा सवाल मनसे चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सरकारला विचारला आहे.
 
अमेय खोपकर यांनी ट्विट करत राज्यसरकारवर निशाणा साधत सरकारला आवाहन केले आहे. त्यांनी म्हटलेय, ‘आता बास्स… सहनसक्तीचा अंत झाला. मुंबईसह राज्यभरात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली. मॉल्स, पब्ज, रेस्टॉरंट्स सगळं काही पूर्ववत झाले आहे. मग आता नाट्यगृहे चित्रपटगृहे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास सरकारला नेमकी काय अडचण आहे ?’
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल राज्य सरकारकडे सुपुर्द