Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गजानन महाराज बनून फिरणारी व्यक्ती!

गजानन महाराज बनून फिरणारी व्यक्ती!
, मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023 (10:36 IST)
खामगावहून काही अशा बातम्या समोर येत आहे ज्यावर विश्वास ठेवणे कठिण आहे. बुलढाणा जिल्ह्याचे खामगाव तालुक्यात एक अशी विचित्र घटना घडली आहे ज्यावर विश्वास बसत नाही. येथे सुटाळा पुरा पुरा गावात राहणारे अशोक सातव यांच्या घरात रविवारी रात्री एक व्यक्ती आला. सांगायचे म्हणजे त्या व्यक्तीची वेषभूषा बिलगुल गजानन महाराजांसारखी होती. म्हणून गजानन महाराज प्रकट झाले आहे आहे. ही बातमी संपूर्ण खामगाव शहरात पसरली. 
 
गजानन महाराज प्रकट होण्याची चर्चा  
जसे लोकांना कळाले की तो व्यक्ती गजानन महाराज सारखे दिसत आहे तर लोकांची गर्दी जमली. त्यांची एक झळक बघण्यासाठी सातव यांच्या घरासमोर भाविकांची गर्दी झाली. चारीकडे जमलेली गर्दी पाहू असे वाटू लागले की हे एक तीर्थ क्षेत्र आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पोलिसांना बोलवावे लागले. 
 
पोलिसांनी भाविकांच्या गर्दीला दूर केले 
सातव यांच्या घरासमोर जमलेल्या गर्दीला दूर केले . लोक संत गजानन महाराज यांचे जयकारे लावत होते. हळू हळू हे एक तीर्थक्षेत्र बनून गेले. या दरम्यान घटनेची माहिती मिळताच खामगाव पोलिस लगेचच तेथे पोहोचली. पोलिसांनी भविकांना दूर केले. पर ही व्यक्ती कोण आहे? कुठून काले होती? गजानन महाराजांचे रूप धारण करून गावोगावी फिरणारी ही व्यक्ती तोतया महाराज असल्याचं समोर आलं आहे. ही व्यक्ती गजानन महाराज नसून लातूर येथील असल्याचं रियालिटी चेक मध्ये समोर आल आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारत-युरोप कॉरिडॉर चीनच्या 'बेल्ट अँड रोड'ला टक्कर देऊ शकतो का?