Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 21 February 2025
webdunia

Get Well Soon Message In Marathi लवकर बरे व्हा संदेश

Get Well Soon Message In Marathi लवकर बरे व्हा संदेश
, बुधवार, 29 जानेवारी 2025 (16:07 IST)
तुमचे मनोबल मजबूत ठेवा, 
आता आयुष्य चांगले जाणार आहे
रोजचा दिवस सारखा नसतो
तुम्ही लवकरच बरे व्हाल !
Get Well Soon
 
प्रत्येक आजारावर उपचार नाही
काही वेदना औषध घेतल्याने तर काही
फक्त हसल्याने निघून जातात ! 
लवकर बरे हो प्रिये!
 
संकटाच्या वेळी हार मानू नका, 
ही वेळ लवकरच निघून जाईल,
फक्त तुमचे धैर्य ठेवा.
Get Well Soon
 
तुम्ही लवकर बरे व्हा
अशी देवाला प्रार्थना करते
Get Well Soon
 
मला आशा आहे की 
तुला दररोज नवीन शक्ती मिळत राहो मित्रा.
Get Well Soon Dear
डॉक्टर औषधे देतात,
प्रेमाची माणसे आनंद देतात,
देवाकडून मिळतो आशीर्वाद,
म्हणून माझ्या प्रभूला माझी प्रार्थना,
तू लवकरच बरा होशील
Get Well Soon
 
तू फक्त माझा मित्रच नाहीस तर माझी पहिली आशा देखील आहेस,
तू या नात्याचा विश्वास आहेस,
तू माझ्या दिवसाची सुरुवात आहेस, 
माझ्या प्रिय मित्रा,
लवकर बरा हो
Get Well Soon Dear
 
तुझ्या गोष्टी असतात एकदम बकवास,
पण तरीही तू माझ्यासाठी आहे सर्वात खास,
लवकर बरा हो मित्रा,
आपण पुन्हा करुया टाइमपास
Get Well Soon Dear
 
कायम सकारात्मक विचार ठेव आणि लवकर बरी हो
तुझ्याशिवाय एक क्षणही जगणे कठीण होत आहे 
माझ्या सदिच्छा कायम तुझ्यासोबत आहेत
Get Well Soon
तू आजारी आहेस आणि आता तुला सगळ्यात जास्त माझी गरज भासत असणार
पण मी तुला भेटायला येऊ शकत नाही याचेच मला खूप वाईट वाटत आहे
पण तुला माहीत आहे ना... माझे प्रेम आणि प्रार्थना सतत तुझ्यासाठीच आहेत
खूप खूप प्रेम Get Well Soon
 
मला तुझ्याशिवाय करमत नाही
लवकर बरा हो 
मी वाट पाहतेय तुझी
Get Well Soon
 
तू माझ्यासाठी जगातील सर्वात जवळचा व्यक्ती आहेस 
हे तुला ही देखील माहीत आहे
प्लीज लवकरात लवकर बरा हो
आणि मला जवळ घे...
Get Well Soon

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मटण कोरमा रेसिपी