मुलींचे नावे- अर्थ
धनश्री- लक्ष्मी, धनाची शोभा
धनिष्ठा- एका नक्षत्राचे नाव
धरा- पृथ्वी
धात्री- पृथ्वी
धनबसंती- दुसरा प्रहर
धनदा- खजिन्याचा वर्षाव करणारी
धनलक्ष्मी- धनाची देवता
धनवंती- श्रीमंत, लक्ष्मी
धन्या- धन्य झालेली
धनेश्वरी- श्रीमंतीचा देव
धरणी- पृथ्वी
धरती- पृथ्वी
धरित्री- पृथ्वी
धवलश्री- यशाची शोभा
धवला- शुभ्रा
धानी- हिरवा रंग
धारिणी- अग्निमित्र राजाची पत्नी
धीरा- साहसी
धृता- धीट
धृती- स्थैर्य
धेनु- गाय
धेनुका- गाय
धैर्याबाला- धैर्याची पुतळी
धैर्या- धीराची
धारिका- सूर्य
धारावी- देवी पार्वती
धवनी- आवाज
धीरजा- धैर्यवान
धितिका- विचारपूर्वक
ध्रुवी- तारा
ध्वीशा- चंद्र
धनिका- लक्ष्मी
धन्वीका- लक्ष्मी
धिश्वरी- देवी
धर्मिणी- धार्मिक
धनुष्का- समृद्ध
धारांशी- निर्मळ
धनदीपा- संपत्तीची देवता
धनवी- लक्ष्मी
धिता- मुलगी
धुपीनी- साधेपणा
ध्रुवती- धाडसी
ध्यानी- ध्यानधारणेची देवता
ध्वनी- आवाज
Edited By- Dhanashri Naik