भारत देश विविध रंगांचा, विविध ढगांचा
आणि विविधता जपणार्या एकत्मतेचा…
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा...
स्वतंत्र आमच्या मनात
ताकत आमच्या शब्दात
शुद्धता आमच्या रक्तात
स्वाभिमान भारतीय असण्याचा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
उत्सव तीन रंगांचा, आकाशी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी माझा भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा!
सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा।
प्रजासत्ताक दिवसाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा.
स्वातंत्र्यवीरांना करुया, शतशः प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान..!
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
विविधतेतील एकता या देशाची शान आहे
म्हणूनच माझी भारतभूमी महान आहे
बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो.
समस्त देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा...
तन मन बहरूदे नवीन जोम
होऊ दे पुलकित रोम रोम…
घे तिरंगा हाती,
नभी लहरूदे उंच उंच…
जयघोष मुखी,
जय भारत जय हिंद गर्जुदे आसमंती.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा...
रूप, रंग, वेश, भाषा जरी आहेत अनेक,
तरी सारे भारतीय आहेत एक,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
भारतीय असण्याचा करूया गर्व,
सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक पर्व.
देशाच्या शत्रूंना मिळून हरवू
घराघरावर तिरंगा लहरवू
तिरंगी आमचा भारतीय झेंडा त्याला उंच उंच फडकवू,
प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू,
भारतमातेला वंदन करूया,
देशाला जगातील सर्व संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जगू नका धर्माच्या नावावर
मरू नका धर्माच्या नावावर
देशभक्ती हाच खरा धर्म आहे
म्हणून जगा आणि मरा फक्त देशाच्या नावावर
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश
स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात,
देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया,
चला आपण आपला भारत सुरक्षित, सुविकसित बनवूया,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मी हनुमान, देश माझे राम आहेत
छाती फाडून पाहून घ्या
आत बसलेले “हिंदुस्थान” आहे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा