Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पितृपक्षात श्राद्ध कुठे करावे?

shradha paksha
, सोमवार, 12 सप्टेंबर 2022 (11:55 IST)
पितृ पक्षातील श्राद्ध कर्म कोणत्या ठिकाणी केल्यास फळ मिळेल, जाणून घ्या-
 
1. घर : आपण श्राद्ध आपल्या घरात देखील करु शकता.
 
2. नदीकाठी : पवित्र तलाव, तीर्थ नदी, नदी संगम, समुद्रात मिसळणार्‍या नदीकाठी श्राद्ध करता येतं.
 
3. वड : पवित्र वडाच्या झाडाखाली श्राद्ध कर्म केलं जाऊ शकतं.
 
4. तीर्थ क्षेत्र : शास्त्राप्रमाणे एखाद्या तीर्थ क्षेत्रात श्राद्ध करता येतं.
 
5. समुद्र : समुद्राच्या तटावर देखील श्राद्ध करता येतं.
 
6. गोशाळा : जेथे बैल नाहीत, अशा गोठ्यातही शेणाने लेपून शुद्ध करुन श्राद्ध करता येतं.
 
7. पर्वत : पवित्र पर्वत शिखरावरही श्राद्ध करता येते.
 
8. जंगल : वनात उचित स्थान, स्वच्छ आणि मनोहर भूमीवर विधिपूर्वक श्राद्ध केलं जाऊ शकतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नारदविरचितं श्रीदत्तत्रेय स्तोत्रम्