पोळा सण श्रावण अमावास्येला साजरा केला जातो. यादिवशी लोकं बैलांची पूजा करतात. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.
असा साजरा करतात पोळा सण
पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते.
पोळ्याला नदीवर/ओढ्यात नेउन धुण्यात येते.
या बद्दल विस्तृत माहितीसाठी बघा व्हिडिओ: