Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वैवाहिक जीवनात गोडावा टिकावा म्हणून...

वैवाहिक जीवनात गोडावा टिकावा म्हणून...
श्रावणात सुखी दांपत्य जीवनासाठी हे करा
 
श्रावणात नवरा-बायको दोघांनी मिळून महादेवाला अभिषेक करावे. दंपतीने दूध, दही, तूप, मध आणि साखर अर्थात पंचामृताने महादेवाला अभिषेक करावे.
 
ॐ पार्वती पतये नमः मंत्राचा रुद्राक्षाच्या माळेने 108 वेळा जप करावा.
 
महादेवाच्या मंदिरात पती-पत्नीने संध्याकाळी गायीच्या तुपाचा दिवा लावावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रक्षाबंधन 2019 धन, आनंद आणि यश प्राप्तीसाठी काही सोपे उपाय