या तीन स्टार्ससोबत खूप जमली श्रीदेवीची जोडी

काही लोकांची ऑनस्क्रीन जोडी नेहमीच हिट असते. त्याचप्रमाणे श्रीदेवीची ऑनस्क्रीन जोडी तीन स्टार्ससोबत हिट राहिली आहे.
 
जितेंद्र
जितेंद्र- श्रीदेवी यांनी 18 चित्रपटांमध्ये सोबत काम केले. यातून 13 हिट ठरल्या.
सोने पे सुहागा, दिल लगाके देखो, हिम्मत और मेहनत, औलाद, मजाल, घर संसार, धर्म अधिकारी, आग और शोले, सुहागन, बलिदान, सरफरोश, अक्लमंद, मकसद, तोहफा, मवाली, जस्टिस चौधरी, जानी दोस्त, हिम्मतवाला
अनिल कपूर
अनिल कपूरसोबत श्रीदेवीने 16 चित्रपटांमध्ये काम केले. 
मिस्टर इंडिया, जुदाई, मिस्टर बेचारा, लाडला, बॉम्बे टॉकिज, गुरुदेव, रुप की रानी चोरों का राजा, आसमान से गिरा, हिर-रांझा, लम्हे, जोशिले, सोने पे सुहागा, कर्मा, राम अवतार, जांबाज
अमिताभ बच्चन
दोघांनी 6 चित्रपटांमध्ये काम केले त्यातून 3 हिट राहिल्या.
खुदा गवाह, जानी दोस्त, बॉम्बे टॉकिज, आखिरी रास्ता, इंकलाब, इंग्लिश विंग्लिश

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख श्रीदेवींनी केल्या होत्या २९ शस्त्रक्रिया