भारताची बॉक्सर खेळाडू मेरी कोम आणि जगातील सर्वात लहान महिला ज्योती आमगे या नागपूर मॅरेथॉन २०१७ मध्ये बक्षीस वितरण समारंभात सहभागी झाल्या होत्या....