कर्णधार नवीन कुमारने 14 गुणांची कमाई केल्याने दबंग दिल्ली केसीने शुक्रवारी येथे प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामातील सलामीच्या लढतीत यू मुम्बाचा 41-27 असा पराभव केला.दिल्लीचा संघ पूर्वार्धात 19-10 ने आघाडीवर होता.
नवीन ने खेळाच्या सुरुवातीला चांगली पकड ठेवली.नवीन ने या खेळात अधिक पॉईंट्स मिळवले. या स्पर्धेत एकूण 12 संघ लढताना दिसतील 25 डिसेंबर रोजी Vivo Pro Kabaddi 2022 चा फायनल होईल. प्रो कब्बडी लीग सिझन 9 चा पहिला भाग बेंगळुरू तर दुसरा भाग पुण्यात खेळवला जाईल.सुरुवातीच्या पहिल्या 2 दिवसात सर्व 12 संघ एक एक मॅच खेळतील.