Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 2 May 2025
webdunia

राफेल नदाल मेक्सिकन ओपनच्या दुसर्‍या फेरीत

tennis
, बुधवार, 27 फेब्रुवारी 2019 (17:57 IST)
राफेल नदालने थेट सेट्समध्ये जिंकून, मेक्सिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत जागा बनवली. 17 ग्रँड स्लॅम विजेता नदाल पुढच्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गियोजशी लढतील. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलिया ओपनच्या फायनलमध्ये नोवाक जोकोविचच्या विरुद्ध पराभवानंतर पहिला टूर्नामेंट खेळत असलेले जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे टेनिस खेळाडू नदालने जर्मनीच्या मिशा झ्वेरेवला 6-3, 6-3 ने पराभूत केले. 
 
17 ग्रँड स्लॅम विजेता नदाल पुढच्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गियोजशी लढतील, ज्याने इटलीच्या आंद्रियास सेप्पीला 6-3, 7-5 ने पराभूत केलं. अमेरिकाचे तिसरे वरीय जॉन इस्नर फ्रान्सच्या एड्रियन मॅनिनिनोविरूद्ध 6-3, 4-6, 6-3 असे जिंकले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चिट्ठी मिळाली आणि मोदींनी भाषण थांबवत त्वरित निघाले