Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 2 May 2025
webdunia

ऑलिम्पिकमध्ये सर्वात कमी वयात (13 वर्ष) गोल्ड मेडल

The youngest (13 years)
, सोमवार, 26 जुलै 2021 (18:40 IST)
13 वर्षीय ब्राझिलियन अॅथलीट रेसा लीने स्ट्रीट स्केटबोर्डिंगमध्ये रौप्यपदक जिंकले आणि सर्वात कमी वयातील ऑलिम्पिक पदक विजेती ठरली. शेवटच्या सामन्यात 13 वर्षे 330 दिवसांच्या मोमिजी आणि 13 वर्षाच्या लिलने चमक दाखविली. या दोघांनीही त्यांच्या खेळात जोरदार कामगिरी केली. पण शेवटी आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर मोमीजीने सुवर्णपदक जिंकले.
 
निशियाने ब्राझीलच्या 13 वर्षीय रायसा लील आणि जपानच्या 16 वर्षीय फुना नाकायामाला मागे टाकत हे सुवर्णपदक जिंकले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वदेश पोहोचल्यावर मीराबाई चानू यांचे हार्दिक स्वागत झाले, विमानतळावर 'भारत माता की जय'चे घोषवाक्य - व्हिडिओ