Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

#Budget2020 - रेल्वे, हवाई आणि जल वाहतूक

#Budget2020 - रेल्वे, हवाई आणि जल वाहतूक
, शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (12:41 IST)
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती देणार
वाहतूक व्यवस्था बळकटीसाठी मॉडर्न रेल्वे स्टेशन, विमानतळ, बसस्थानके, लॉजिस्टिक सेंटर उभारणार
इंफ्रास्ट्रक्चर कंपन्यांच्या स्टार्टअपमध्ये तरुणांना संधी देण्याचं आवाहन
दिल्ली-मुंबई 6 हजार किमीचा एक्स्प्रेस वे लवकरच पूर्ण करणार
2024 पर्यंत देशात नवे 100 विमानतळं उभारणार
24 हजार किमी रेल्वेचं इलेक्ट्रानिक जाळं उभारणार
तेजस सारख्या ट्रेनची संख्या वाढवणार
जलवाहतुकीला चालना देणार, हा मार्ग आसामपर्यंत वाढवणार
वाहतूक क्षेत्रात 1.70 लाख कोटी गुंतवणूक करणार
तेजस एक्स्प्रेससारख्या आणखी काही ट्रेन पर्यटनस्थळांना जोडतील
24 हजार किमी रेल्वेचं इलेक्ट्रानिक जाळं उभारणार
तेजस सारख्या ट्रेनची संख्या वाढवणार
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती देणार
वाहतूक व्यवस्था बळकटीसाठी मॉडर्न रेल्वे स्टेशन, विमानतळ, बसस्थानके, लॉजिस्टिक सेंटर उभारणार
 
Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Budget 2020-21 : 'GST'ची सुधारित आवृत्ती एप्रिलपासून लागू