Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Corona Vaccine : 18 प्लस या प्रकारे करु शकतात रजिस्ट्रेशन, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

Corona Vaccine : 18 प्लस या प्रकारे करु शकतात रजिस्ट्रेशन, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
, बुधवार, 28 एप्रिल 2021 (12:05 IST)
देशात 1 मे पासून 18 वर्षाहून ‍अधिक वयाच्या लोकांना वॅक्सीन दिलं जाई. यासाठी 28 एप्रिलपासून कोविन किंवा आरोग्य सेतु अॅपवर रजिस्ट्रेशन सुरु होईल. लसीकरणासाठी लोकांचा उत्साह शिगेला आहे. रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करता येईल हे जाणून घ्या-
webdunia
webdunia
webdunia
webdunia
webdunia
webdunia
webdunia
webdunia
webdunia
webdunia
1 मोबाइलद्वारे 4 अपॉइंटमेंट 
सरकारनने यासाठी कोविन 2.0 पोर्टलवर रजिस्ट्रेशन अनिवार्य केलं आहे. यासाठी आपल्या मोबाइल नंबरसह एक वैध आयडीची गरज भासेल. जर आपल्याकडे स्मार्टफोन नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. आपण दुसर्‍याचा स्मार्टफोन वापरु शकता. एका मोबाइलने 4 अपॉइंटमेंट घेता येऊ शकतात.
 
लसीकरणाला जाताना सोबत ठेवा आयडी कार्ड
वॅक्सीनेशनला जाताना आलप्यासोबत आयडी कार्ड असणे आवश्यक आहे. आपल्यासोबत आयडी कार्ड नसेल तर कोरोना वॅक्सीन लावात येणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना संकटात विद्यापीठांनी प्रशासनाला आघाडीवर राहून सहकार्य करावे – राज्यपाल