Publish Date: Tue, 12 Sep 2017 (11:23 IST)
Updated Date: Tue, 12 Sep 2017 (11:26 IST)
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा शर्मा 'रागिणी एमएमएस रिटर्न्स' मधून कमबॅक करत आहे. या चित्रपटाचेपोस्टरही नुकतेच लॉंच करण्यात आले आहे. भारतीय डिजिटल प्लॅटफॉर्मवरचे आतापर्यंतचे हे सर्वातबोल्ड पोस्टर असल्याचे बोलले जात आहे.
पोस्टरमध्ये करिश्मा आणि सिद्धार्थ यांची पोस्टरमधली खास पोज नजर खिळवून ठेवण्यास कारणीभूतठरते. पोस्टरवर लाल रंगाच्या साडीत एक चेहरा पहायला मिळतो. ज्याचे डोळे हलकेच नजरेलापडतात. या चित्रपटात करिश्मा शर्मासोबतच रिया सेनसुद्धा सिमरनच्या भूमिकेत दिसणार आहे.