Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सचिनवरचा सिनेमा करमुक्त करणारे महाराष्ट्र चौथे राज्य

सचिनवरचा सिनेमा करमुक्त करणारे महाराष्ट्र चौथे राज्य
, शनिवार, 27 मे 2017 (09:43 IST)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारित ‘सचिन : ए बिलियन ड्रीम्स’ हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. सचिनवरचा हा सिनेमा करमुक्त करणारं महाराष्ट्र चौथं राज्य ठरलं आहे. याआधी ओडिशा, केरळ आणि छत्तीसगड या तीन राज्यांनी ‘सचिन : ए बिलियन ड्रीम्स’ हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाऊ हाय मोठा...