Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वैमानिक कोरोना पॉझिटिव्ह आला, परत विमान माघारी बोलविले

वैमानिक कोरोना पॉझिटिव्ह आला, परत विमान माघारी बोलविले
, शनिवार, 30 मे 2020 (16:40 IST)
दिल्लीहून मॉस्कोला निघालेले एअर इंडियाचे विमान उझबेकिस्तानवरुन माघारी बोलवण्यात आले. विमानातील एक वैमानिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. 
 
शनिवारी सकाळी या विमानाने रशियाच्या मॉस्को शहरात जाण्यासाठी दिल्ली विमानतळावरुन उड्डण केले होते.
 
उड्डाणाआधी एका टीमकडून क्रू मेंबर्सचे रिपोर्ट तपासले जातात. विमानाच्या कॅप्टनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. पण नजरचुकीने पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह समजून 
 
कॅप्टनला उड्डाणाची परवानगी देण्यात आली. रशियाच्या मॉस्को शहरात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी हे विमान पाठवण्यात आले होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात दोन हजार ३२५ पोलीसांना कोरोनाबाधित