Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Kids Joke :पक्या आणि मिनू

jokes
, मंगळवार, 28 फेब्रुवारी 2023 (10:00 IST)
मिनू  रडत असते
पक्या  : काय झाल ? का  रडतेस ?
मिनू  : मला परीक्षेत कमी मार्क्स मिळाले
पक्या :  एवढंच न! होत असं  कधी कधी. किती मार्क्स मिळाले तुला?
मिनू  : 88
पक्या : अरे देवा!. या मार्कात दोन पोर पास झाली असती.
Edited By - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

करण जोहरच्या'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी'च्या शेवटच्या गाण्याचे शूटिंग सुरू