Publish Date: Sun, 04 Sep 2022 (11:15 IST)
Updated Date: Sun, 04 Sep 2022 (11:19 IST)
जोशी गुरुजी : मी प्रश्न विचारला की त्याचं उत्तर पटकन द्यायचं
मुलगा : हो सर
जोशी गुरुजी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण?
मुलगा : पटकन
गुरुजींनी मुलाला वर्गाबाहेर काढलं