Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महिंद्राची वेगवान कार, 5 सेकंदात 100Km2 वेग

महिंद्राची वेगवान कार, 5 सेकंदात 100Km2 वेग
, शनिवार, 22 फेब्रुवारी 2020 (14:51 IST)
Auto Expo 2020 मध्ये सर्वात जास्त कोणत्या कारला पसंती मिळाली असेल तर त्या म्हणजे इलेक्ट्रिक कार होय. महिंद्राच्या फन्सेटर इलेक्ट्रिक कंसेप्ट कारला Mahindra Funster Electric Concept  ऑटो एक्स्पोत पाहण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती. Mahindra Fun ster Electric Concept च्या खास वैशिष्टं- वर एक नजर टाकल्यास तुम्हाला या कारची खासीयत माहिती पडेल.
 
परफॉर्मन्स -
Mahindra Funster मध्ये 59.1 किलोवॅट-ऑवर ची बॅटरी देण्यात आली. याचा मोटर 313 हॉर्स पॉवरची शक्ती जनरेट करते.
 
वेग
वेगमध्ये ही कार अफलातून आहे. या कारचा वेग 200किलोमीटर प्रति तास आहे. ही कार केवळ 5 सेकंदात 100 किलोमीटर प्रति तास वेग पकडू शकते. 
 
लूक
महिंद्रा फनस्टेरचा लूक मस्तच आहे. यातButterfly Door दिला आहे. म्हणजेच दोन्ही दरवाजे वरच्या बाजुने उघडू शकणार आहेत. यात फ्रंटमध्ये ट्राय-बीम एलईडी हेडलॅम्प्स दिले आहेत. बंम्पर वर ट्रिपल फॉग लॅम्प्स यूनिट दिली आहे. याच ग्रिलमध्ये एलईडी लाइट्‌स इंटीग्रेट करण्यात आली आहे. साइडमध्ये इनवर्टेड एल शेपचे हेड लँम्प आणि फॉग लँम्प दिले आहेत.
 
Range Rover Evoque  ची झलक
महिंद्राच्या या कारमध्ये ठरपसशRange Roverच्या Evoque  ची झलक पाहायला मिळते. इवोकमध्ये बटरफ्लाय डोर्स दिले नाही एतकाच काय तो फरक.
 
साइड आणि व्ह्यू
Mahindra Funster ची साइड प्रोफाइल वर बोल्ड कॅरेक्टर लाइन्स दिली आहे. ती कारच्या मागच्या  भागार्पंत जाते. यावर एक लाइटबार दिला आहे.
 
इंटीरियर
या कारमध्ये एक मोठी इन्फोटेंमेंट स्क्रीन दिली आहे. यात तुम्हाला मोठे डिजिटल इंस्ट्रमेंट कल्स्टर मिळणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा