Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 3 April 2025
webdunia

स्पाईसजेटने कॅन्सलेशन चार्जेस वाढवले

spice jet cancellation charges increase
, शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017 (17:03 IST)

स्पाईसजेटने कॅन्सलेशन चार्जेस वाढवले आहेत. फ्लाईट तिकीटवर कॅन्सलेशन चार्जेस वाढवणारी स्पाईस जेट पहिली विमान कंपनी आहे. भारतातील यात्रेचचं तिकीट रद्द केल्यास स्पाईसजेटकडून ३००० रुपये आणि आंतरराष्ट्रीय तिकीट रद्द केल्यास ३,५०० रुपये आकारले जाणार आहेत. यापूर्वी राष्ट्रीय तिकीटासाठी २,२५० आणि आंतरराष्ट्रीय तिकीट रद्द केल्यास २,५०० रुपये आकारले जात होते. 

जर तिकीट ३,००० रुपयांपेक्षा कमीचं आहे तर तुम्हाला टॅक्सचंही रिफंड केलं जाणार आहे. 

यासोबतच गेल्या वर्षी एअर तिकीट बुक केल्यास कॅन्सलेशन चार्जवर लागणारी फिज पूर्वीपेक्षा डबल करण्यात आली आहे. गेल्या जानेवारीत स्पाईस जेटमध्ये तिकीट रद्द करण्याचा चार्ज १,८०० रुपये झाला आहे. कुठल्याही ऑनलाईन पोर्टलहून तिकीट बुक केल्यास टॅक्स रिफंड मिळणार आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आश्चर्य : ९१ वर्षीय काकीची शेवटची इच्छा म्हणून केले लग्न