Publish Date: Sun, 24 Jan 2021 (17:00 IST)
Updated Date: Sat, 23 Jan 2021 (23:06 IST)
कुकर मध्ये अन्न लवकर शिजत कारण स्वयंपाक करताना या मध्ये तयार होणारी वाफ बाहेर पडत नाही उष्णतेमुळे पाण्याचा उकळण्याच्या तापमानात वाढ होते, कुकरच्या आतील दाब देखील वाढतो. ही वाफ हळू-हळू कुकर मधील अन्नावर दबाव वाढवते, ज्या मुळे ते लवकर शिजत.