Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शरबत आणि नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ

शरबत आणि नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ
, बुधवार, 27 जानेवारी 2021 (18:47 IST)
*उभे राहून पाणी पिणाऱ्याचे गुडघे जगातील कोणताच डॉक्टर बरे करू शकत नाही.
*मोठा पंखा खाली झोपणे अथवा A.C. मध्ये झोपणाऱ्याचे लठ्ठपणा वाढवितो.
*एक ग्लास गरम पाणी कोणत्याही पेनकिलर गोळी पेक्षा जास्त काम करते.
*कुकरमध्ये डाळ शिजत नाही, ती फाटते त्या मुळे गॅस-असिडेडी निर्माण होते.
*अल्युमिनियम भांड्यामध्ये स्वयंपाक आणि खाण्याने आयुष्यमान कमी होतो.
*शरबत आणि नारळ पाणी सकाळी अकराच्या आत अमृत आहे.
*लकवा मारल्या नंतर रोगीच्या नाकात देशी गाईचे तूप सोडण्याने लकवा रोग नाहीसा होतो.
*देशी गाईच्या पाठीवरून हात फिरविण्याने 10 दिवसात ब्लड प्रेशर नॉर्मल होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पौष्टिक सोया चंक्स चे चविष्ट कबाब