पोटाची तक्रार
पोट खराब असल्यास तळ हाताच्या मधोमध प्रेशर दिल्याने आराम मिळतो.
दातदुखी
अंगठ्याच्या नखाच्या चारीबाजूला प्रेशर दिल्याने दाताच्या वेदनांपासून आराम मिळतो.
उचकी
उचकी लागल्यास तळहाताच्या मध्ये प्रेशर दिल्याने आराम मिळतो.
अपचन, एंग्जाइटी
मनगटीवर हाताहून सुमारे 3 सेमी खाली मधोमध भाग दाबल्याने अपचन, एंग्जाइटी सारख्या समस्या दूर होतात.
ताण
करंगळीच्या रेषेत मनगटीच्या खालील बाजूस प्रेशर दिल्याने ताण दूर होतो.