Publish Date: Thu, 29 Jul 2021 (14:49 IST)
Updated Date: Thu, 29 Jul 2021 (14:51 IST)
बाई : डॉक्टर... माझ्या नवऱ्याने चुकून पॅनकार्ड गिळलंय... काही तरी करा हो पटकन...
डॉक्टर : शांत व्हा... त्यांना आधारकार्ड पण गिळायला सांगा... दोन्ही लिंक झाल्याशिवाय काही करता येणार नाही.....