Publish Date: Sat, 28 Dec 2019 (12:50 IST)
Updated Date: Sat, 28 Dec 2019 (12:52 IST)
गोलू , मोलू , भोलू ....बेड वर झोपले असतात....
खूप अडचण होत असते म्हणून मोलू उठून खाली जमिनीवर झोपायला जातो...
गोलू उठतो आणि म्हणतो,
''अरे मित्रा मोलू , ये रे वर, आता जागा झालीये.......''